Video : इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील सर्वात मोठी इमारत जमीनदोस्त; कॅमेरात कैद झाला थरार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel Hamas War Video : शनिवारी सकाळी अचानक गाझा पट्टीतील हमास (Hamas) या दहशतवादी गटाने इस्रायलवर (Israel) 5000 रॉकेट डागल्याने शेकडो नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. हमासने अचानक हल्ला केल्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तर दिलं आहे. पॅलेस्टिनी सैनिक आणि इस्रायली सैन्यात युद्ध सुरू आहे. अशातच इस्रायलने गाझा पट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यात गाझा शहराच्या मध्यभागी असलेला सर्वात मोठा टॉवर जमीनदोस्त झाला आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने पॅलेस्टाईन टॉवरवर शनिवारीच हल्ला केला. हा हल्ला थेट कॅमेऱ्यात कैद झाला आहे.  हमासच्या हल्ल्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलच्या राजकीय-सुरक्षा मंत्रिमंडळाची तात्काळ बैठक बोलावण्यात आली होती.…

Read More