VIDEO : पठ्ठ्यानं एकाच मंडपात 4 तरुणींशी केलं लग्न, 'चौघींना एकत्र सांभाळणार कसं?'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : या पठ्ठ्यानं एकाच मंडपात 4 तरुणींशी लग्न केलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर नेटकरी विचारत आहेत, ‘की चौघींना एकत्र सांभाळणार कसं?’

Read More

Video : गणपतीच्या मंडपात नाचता नाचता गेला जीव; तरुणाचा मृत्यू कॅमेरात कैद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shocking Video : सध्या हृदयविकाराच्या (Heart Attack) घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. चालता बोलता एखादी व्यक्ती हृदयविकाराच्या झटक्याने क्षणात आपल्यातून निघून जात आहे. अनेकांचा जीममध्ये (Gym) व्यायाम करताना देखील अनेकांना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला आहे. नाचता नाचताही अनेकांचा जीव गेला आहे. असाच एक धक्कादायक प्रकार आंध्र प्रदेशातूनही समोर आला आहे. गणेश चतुर्थीच्या (ganeshotsav 2023) दिवशी बेभान होऊन नाचता नाचता एकाने जीव गमावला आहे. आंध्र प्रदेशातील धर्मावरम येथे गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान नाचताना एका तरुणाचा मृत्यू झाला. या तरुणाच्या मृत्यूचे कारण मंडपात नाचताना हृदयविकाराचा झटका असल्याचे…

Read More

UP Crime wedding procession returned after the demand dowry; नवरदेव बुलेट आणि १ लाखांच्या मागणीवर अडून, भर मंडपात सासऱ्याने ‘अशी’ घडवली अद्दल

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime: लग्न सोहळा म्हटला की मुलीच्या वडिलांना हुंडा काय द्यायचा ही सर्वात मोठी काळजी असते. एकीकडले हाताखांद्यावर खेळवलेली लाडकी लेकं घर सोडून जात असते. त्यात त्यात सासऱ्यांचे हुंडाप्रेमी असतील तर मुलीचा संभाळ नीट करतील का? याचेही विचार मनात असतात. बऱ्याच ठिकाणी हुंडा पद्धतीवर कायद्याने बंदी घातली आहे. तरीही कायद्याला न जुमानता ही प्रथा सुरुच आहे. आता मुलीचे वडीलही जागरुक झाले आहेत. असाच एक प्रकार समोर आला आहे.  उत्तर प्रदेशातील कानपूर देहाटमध्ये लग्न मंडपात विचित्र प्रकार घडला. वऱ्हाडासोबत मंडपात पोहोचलेल्या नवरदेवाने नवरीच्या वडिलांकडे  बुलेट आणि…

Read More