तुम्हाला माहितीये का लग्नाचाही Insurance काढता येतो? त्याचा काय फायदा होतो? किती खर्च येतो?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wedding Insurance Benefits Know Details in Marathi: आजकाल लग्नाचे सरासरी बजेट काही लाखांमध्ये असते. लग्न समारंभ, रिसेप्शन या सर्वाचा विचार केला तर आयुष्यातील सर्वात महागड्या कार्यक्रमांपैकी एक असलेला हा सोहळा. अगदी पाण्यासारखा पैसे खर्च केलेल्या लग्नाचा विमा खरेदी करणे ही सध्या काळाची गरज झाली आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. लग्नाचा विमा काढून घेणे ही एक स्मार्ट कल्पना असू शकते. मात्र लग्न सोहळ्याची विमा पॉलिसी विकत घेण्यापूर्वी त्यामध्ये काय काय कव्हर होईल आणि काय नाही हे जाणून घेणे फार महत्त्वाचे ठरते. त्यावरच नजर टाकूयात..…

Read More