Government Job Vacancy Job Majha Government Jobs In Mahavitaran Shipping Corporation Of India And Rites For Various Post

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Job Majha :  सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आली आहे. तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत असाल आणि तुमच्याकडे आवश्यक पात्रता असेल, तर तुम्हीदेखील या सरकारी आस्थापनांमध्ये विविध पदांच्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, महावितरण आणि  रेल इंडिया टेक्निकल अॅण्ड इकॉनॉमिक सर्विस लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 

>> रेल इंडिया टेक्निकल अॅण्ड इकॉनॉमिक सर्विस लि.

एकूण जागा – 257

> पदवीधर अप्रेंटिस160

शैक्षणिक पात्रता: B.E/B.Tech किंवा BA/BBA/B.Com

एकूण जागा – 160

वयोमर्यादा – 18 वर्षांच्या पुढे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 डिसेंबर 2023

rites.com

> डिप्लोमा अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता: इंजिनिरिंग डिप्लोमा.

एकूण जागा – 28

वयोमर्यादा – 18 वर्षांच्या पुढे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 डिसेंबर 2023 

rites.com

> ट्रेड अप्रेंटिस (ITI)

शैक्षणिक पात्रता: ITI

एकूण जागा – 69

वयोमर्यादा – 18 वर्षांच्या पुढे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 डिसेंबर 2023 

rites.com
https://drive.google.com/file/d/1G2puCUeUO4ZeLkXuURcg1WRR83bg17gE/view?pli=1 

>> महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.

एकूण रिक्त जागा : 150

> COPA (कोपा)

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण, ITI-NCVT

एकूण जागा – 20 

अर्ज सादर करण्याची तारीख: 6 ते 10 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट: mahadiscom.in

> इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) 65

शैक्षणिक पात्रता: दहावी उत्तीर्ण, ITI-NCVT

एकूण जागा – 65

अर्ज सादर करण्याची तारीख: 6  ते 10 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट: mahadiscom.in

> वायरमन (तारतंत्री)

शैक्षणिक पात्रता: दहावी उत्तीर्ण, ITI-NCVT

एकूण जागा – 65 

अर्ज सादर करण्याची तारीख: 6 ते 10 डिसेंबर 2023

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, सं.व. सु. मंडळ, धाराशिव

अधिकृत वेबसाईट: mahadiscom.in
https://drive.google.com/file/d/1Bk9pTLieVyPkExOCQ4QABde4VHdEokkL/view 

 

>> शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड

> मास्टर मरिनर 17

शैक्षणिक पात्रता : मास्टर्स FG COC/MEO क्लास I

एकूण जागा – 17

वयोमर्यादा : 45 वर्षांपर्यंत.

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11
डिसेंबर 2023 

अधिकृत संकेतस्थळ : shipindia.com

> चीफ इंजिनिअर

शैक्षणिक पात्रता : मास्टर्स FG COC/MEO क्लास I

एकूण जागा – 26 

वयोमर्यादा : 45 वर्षांपर्यंत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 डिसेंबर 2023 

अर्ज पाठवण्याचा पत्ता: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, 245, मादाम कामा रोड, नरिमन पॉइंट, मुंबई, पिन कोड: 400021.

अधिकृत संकेतस्थळ : shipindia.com 

https://www.shipindia.com/upload/Adv/SM_Master_Chief_Engg_Final_Advertisement_02_11_2023.pdf 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

[ad_2]

Related posts