22 जानेवारी ड्राय डे! मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा; या दिवशी मांसमच्छीही मिळणार नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dry Day On January 22: अयोध्येमधील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी 22 जानेवारी रोजी राज्यात ड्राय डेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री साय यांनी एका व्हिडीओ मेसेजच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे. 22 जानेवारी रोजी राज्यामध्ये दारुविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच मांसाची विक्रीही केली जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री काय म्हणाले? “हे आपलं सौभाग्य आहे की छत्तीसगढ भगवान श्रीरामाचं आजोळ आहे. अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी श्रीराम जन्मभूमी मंदिरामध्ये श्री…

Read More

वर्षाच्या शेवटच्या दिवशीच मोदी सरकारचा जम्मू-काश्मीरसंदर्भात मोठा निर्णय! शाहांनी केली घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Modi Government Big Decision About Jammu And Kashmir: देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या संदर्भातील माहिती आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन दिली असून निर्णयामागील कारणही सांगितलं आहे.

Read More

‘Rebuild Babri Masjid…’;JNU च्या भिंतींवर पुन्हा एकदा वादग्रस्त घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) JNU : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पुन्हा एकदा द्वेषपूर्ण वक्तव्याचं प्रकरण समोर आले आहे. स्कूल ऑफ लँग्वेज 2 च्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरच्या भिंतीवर बाबरी मशीदीसंदर्भात एक विधान लिहीलं आहे. त्यासोबत तारीख लिखून त्याखाली NSUI असे लिहिलेले आहे. यामध्ये बाबरी मशीद पुन्हा बांधण्यात येण्याबाबत सांगण्यात आले आहे. हे स्लोगन नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या नावावर लिहिलेले आहे. मात्र एनएसयूआयने याच्याशी कोणताही संबंध असल्याचा दावा फेटाळला आहे. अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी जोरात सुरू आहे. मात्र राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी…

Read More

मायावतींची मोठी घोषणा, पक्षाच्या बैठकीत उत्तराधिकारीची निवड; कोण आहे आकाश आनंद?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mayawati Declared Succesor: मायावती यांनी लोकसभा निवडणुकांपूर्वी मोठी घोषणा केली आहे. आज झालेल्या बैठकीत त्यांनी उत्तराधिकारी घोषित केला आहे. 

Read More

Chandrayaan 3 Update : ठरलं तर, 2040 मध्ये भारतीय अंतराळवीर चंद्रावर पोहोचणार; पंतप्रधानांची मोठी घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 Update : कोण जाणार, कसं जाणार? इस्रोवर मोठी जबाबदारी सोपवत काय म्हणाले पंतप्रधान मोदी? पाहा आताच्या क्षणाची मोठी बातमी   

Read More

‘जय सिया राम’च्या घोषणा देत जावेद अख्तर म्हणाले, ‘राम फक्त हिंदूंपुरता मर्यादित नसून…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Javed Akhtar On Lord Ram : सध्या सर्वत्र दिवाळीचा माहोल पाहायला मिळत असून, शहरं, नगरं, गावं आणि संपूर्ण देश… इतकंच काय तर, पदरेश्ही सजला आहे. अशा या आनंदपर्वाच्या निमित्तानं मुंबईतही वेगळाच लखलखाट पाहायला मिळत आहे. मुंबई म्हटलं की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आयोजित केला जाणारा दीपोत्सवही आकर्षणाचाच विषय. अशा या दीपोत्सवाचं उदघाटन गुरुवारी करण्यात आलं.  दादरच्या शिवाजी पार्क येथे या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. जिथं मैदान परिसरामध्ये सुरेख रोषणाईही केल्याचं पाहायला मिळालं. यंदाच्या दीपोत्सवाच्या उदघाटनासाठी हिंदी कलाजगत गाजवणारी पटकथा लेखकांची जोडी अर्थात ज्येष्ठ कलावंत…

Read More

गाझाविरोधातील युद्धानंतर आम्ही सैन्य घेऊन…; इस्रायलच्या पंतप्रधानांची मोठी घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) युद्धानंतर इस्रायल गाझामधील सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी घेईल असं पंतप्रधान नेतान्याहू यांनी स्पष्ट केलं आहे. गाझामध्ये आमचं सैन्य अनिश्चित काळासाठी असेल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.   

Read More

TCS Recruitment Job For IT freshers Tata Consultancy Services;TCS कडून बंपर भरतीची घोषणा, 40 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीची संधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) TCS Recruitment: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसमध्ये काम करावे अशी अनेकांची इच्छा असते. या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण टाटा कम्युनिकेशन सेंटरने यंदा बंपर नोकरभरतीची घोषणा केली आहे. टीसीएस चालू आर्थिक वर्षात 40 हजार फ्रेशर्स नियुक्त करण्याची तयारी करत असल्याची माहिती  TCS सीओओ, एन गणपति सुब्रमण्यम यांनी दिली.  आयटी क्षेत्रातील इतर आघाडीच्या कंपन्या कॅम्पस प्लेसमेंटच्या बाबतीत काळजी घेत आहेत. तर दुसरीकडे टीसीएसद्वारे दरवर्षी सुमारे 35 हजार ते  40 हजार नवीन कर्मचारी नियुक्त केले जातात.  टीसीएसमध्ये सतत नवीन नियुक्त्या सुरु आहेत.  असे असताना कंपनी कोणत्याही…

Read More

पाकिस्तानी खेळाडूंसमोर 'जय श्रीराम'च्या घोषणा, मुख्यमंत्र्यांचा मुलगा संतापला; 'पाहुण्यांचा असा…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Udhayanidhi Stalin on Chanting Jai Shri Ram At Pak Players : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पाकिस्तानी खेळाडूंना दिलेली वागणूक पाहता मुख्यमंत्र्यांचा मुलगा संतापला आहे. 

Read More

लग्नाच्या मुहूर्तामुळे बदलली निवडणुकीची तारीख; केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajasthan Assembly Election 2023 : सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या (Assembly Election) तारखा जाहीर केल्या आहेत. मात्र आता राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या 2023 संदर्भात निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने राजस्थानमधील मतदानाच्या तारखेत बदल केला आहे. राजस्थानमध्ये यापूर्वी 23 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात निवडणुका होणार होत्या. आता या निवडणुका 25 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहेत. मात्र, एकाच टप्प्यात हे मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबरला लागणार आहे. 23 नोव्हेंबर या दिवशी…

Read More