जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमक, लष्कराचे तीन जवान शहीद, दहशतवाद्यांचा शोध सुरु

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jammu Kashmir Encounter : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे (Indian Army) तीन जवान शहीद झाले. दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी दक्षिण काश्मीरमधील (Jammu Kashmir) कुलगाम जिल्ह्यातील हलान वनक्षेत्रात शोध मोहीम सुरू केली होती. त्यावेळी झालेल्या चकमकीत तीन जवांनाना वीरमरण आलं आहे. जखमी झालेल्या तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. तर शोध मोहीम सुरूच आहे, अशी माहिती भारतीय लष्कराने दिली. जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे तीन जवान शहीद झाले. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल घटनास्थळी पाठवण्यात आले…

Read More