PM Narendra Modi Visit Surat At Diamond Bourse PM Modi Inaugurates World’s Largest Centre International Jewellery Business

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


PM Narendra Modi : सुरत विमानतळाच्या इंटिग्रेटेड टर्मिनलचं मोदींच्या हस्ते उद्घाटन, पंतप्रधान मोदी सुरतमध्ये
 नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सूरत डायमंड बोर्सचे उद्घाटन होणार आहे. . पंतप्रधान यांच्यासोबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, सोबतच गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांची देखील उपस्थिती असेल. तसंच सुरत विमानतळाच्या इंटिग्रेटेड टर्मिनलचं उद्घाटन देखील मोदींच्या हस्ते  होणार आहे

[ad_2]

Related posts