( प्रगत भारत । pragatbharat.com) पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान पुन्हा एकदा चर्चेत आहेत. यावेळी ते आपली पत्नी बुशरा बीबीमुळे चर्चेत असून, नव्या वादात अडकले आहेत. इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी यांचा पूर्वाश्रमीचे पती खावर फरीद मानेक यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. खावर यांनी इम्रान खान आणि बुशरा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. इम्रान खान मी घरी नसताना अध्यात्माच्या नावाखाली घऱी यायचे आणि कित्येक तास वेळ घालवत असत असा आरोप खावरने केले आहेत. इम्रान खान यांच्यामुळेच आपलं लग्न तुटल्याचं त्याचं म्हणणं आहे. खावर फरीद यांनी 71 वर्षीय इम्रान खान…
Read More