Pradosh Vrat 2024 : प्रदोष व्रताला चंद्र मंगळ युतीतून धन योग! 5 राशींच्या लोकांना पैसाच पैसा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pradosh Vrat 2024 : या वर्षातील पहिलं प्रदोष व्रत पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. ही तिथी मंगळवारी आल्यामुळे याला भौम प्रदोष व्रत असं म्हटलं जातं. . भौम प्रदोष व्रताच्या दिवशी वृद्धी योग, ध्रुव योग आणि ज्येष्ठ नक्षत्र यांचा शुभ संयोग निर्माण होतो आहे. त्याशिवाय वृश्चिक राशीनंतर चंद्र धनु राशीत असणार आहे. धनु राशीमध्ये मंगळ आधीपासूनच आहे, त्यामुळे धनु राशीमध्ये चंद्र आणि मंगळाच्या संयोगामुळे धन योग निर्माण होतो आहे. (Pradosh Vrat 2024 Dhan Yoga for Pradosh Vrat from Moon Mars Alliance Money for people…

Read More