ऋजुता दिवेकर सांगतेय, महिलांनी कसं ठेवावं स्वतःला हेल्दी, ज्यामुळे तुम्ही चाळीशीतही वाटाल तिशीच्या

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) आज भारतातील महिला जगासोबत चालत आहेत. वेळेबरोबरच महिलांनी खूप प्रगती केली आहे. आज एक महिला घरही सुखी ठेवू शकते यासोबतच राष्ट्रपतीच्या पदावर बसून देशाचा कारभारही चांगला सांभाळू शकते. असं असताना प्रत्येक महिलेने आपल्या आरोग्याकडे डोळसपणे बघणे अत्यंत गरजेचे आहे. संशोधनानुसार अशी माहिती समोर आली आहे की, भारतातील १० महिलांच्यामागे ७ महिला आपल्या आरोग्याची नीट काळजी घेत नाही. कुटुंब, घर, करिअर आणि नोकरी या सगळ्या गोष्टी सांभाळताना आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. ऋजुता दिवेकर सांगते की, महिलांनी आपल्या दिनक्रमात थोडासा बदल करून आरोग्य उत्तमपद्धतीने सुधारू शकतात. आपल्या इन्स्टाग्रामवर महिलांच्या आरोग्याशी संबंधित एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यामध्ये तिने महत्वाच्या टिप्स शेअर केल्या आहेत ज्याच्या माध्यमातून महिला आपले आरोग्य हेल्दी ठेवू शकतात. एवढंच नव्हे तर अगदी चाळीशीतही त्या विशीचा बांधा मेंटेट करू शकतात. (फोटो सौजन्य – iStock)

[ad_2]

Related posts