रक्षाबंधनानंतर राखी मनगटावर किती दिवस ठेवावी, नंतर तिचं काय करावं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Raksha Bandhan 2023 Vastu Tips: भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहिण भावाच्या मनगटाला राखी बांधतात तर भाऊदेखील आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. यंदाच्या रक्षाबंधनावर भद्राचे सावट आहे. त्यामुळं 30 आणि 31 असे दोन दिवस रक्षाबंधन साजरे करता येणार आहे. यंदा पौर्णिमा 30 ऑगस्ट रोजी आहे मात्र त्यावर भद्राचे सावट आहे. त्याचमुळं दोन दिवस राखी बांधता येणार आहे. पण राखी बांधल्यानंतर ती किती दिवसांत काढावी, यासाठी काही नियम आहेत.  राखी बांधल्यानंतर ती मनगटावरुन कधी काढावी याचेही काही वास्तू नियम आहेत. हे नियम…

Read More