Panchang Today : आज षष्ठी तिथीसह त्रिग्रही योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Panchang 31 January 2024 in marathi : पंचांगानुसार आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील पष्ठी तिथी आहे. पंचांगनुसार त्रिग्रही योग, सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग आणि हस्त नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे.  (wednesday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज बुधवार म्हणजे गणरायाची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या बुधवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 31 January 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha and panchak and wednesday panchang and trigrahi yog)

आजचं पंचांग खास मराठीत! (31 January 2024 panchang marathi)

आजचा वार – बुधवार 
तिथी – पंचमी – 11:39:27 पर्यंत
नक्षत्र – हस्त – 25:08:49 पर्यंत
करण –  तैतुल – 11:39:27 पर्यंत, गर – 24:55:42 पर्यंत
पक्ष – कृष्ण
योग – सुकर्मा – 11:40:09 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय – सकाळी 07:10:10 वाजता
सूर्यास्त – 17:59:16
चंद्र रास – कन्या
चंद्रोदय – 22:52:59
चंद्रास्त – 10:11:00
ऋतु – शिशिर
हिंदू महिना आणि वर्ष
शक संवत – 1945 शुभकृत
विक्रम संवत – 2080
दिवसाची वेळ – 10:49:05
महिना अमंत – पौष
महिना पूर्णिमंत – माघ

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 12:13:05 पासुन 12:56:21 पर्यंत
कुलिक – 12:13:05 पासुन 12:56:21 पर्यंत
कंटक – 16:32:43 पासुन 17:15:59 पर्यंत
राहु काळ – 12:34:43 पासुन 13:55:51 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 07:53:27 पासुन 08:36:43 पर्यंत
यमघण्ट – 09:20:00 पासुन 10:03:16 पर्यंत
यमगण्ड – 08:31:19 पासुन 09:52:27 पर्यंत
गुलिक काळ – 11:13:35 पासुन 12:34:43 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत – नाही

दिशा शूळ

उत्तर

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, उत्तराभाद्रपद

चंद्रबल  

मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Related posts