Panchang Today : आज श्रावण अधिक मासातील एकादशीसोबत ब्रह्म-इंद्र योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Panchang 29 July 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण अधिक मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी (kamika ekadashi 2023) आहे. आज मलमासमधील पद्मिनी एकादशी (Padmini Ekadashi 2023) आहे. एकादशीसोबत आज इंद्र आणि ब्रह्म योग जुळून आला आहे. आजचा दिवस अतिशय शुभ आहे. त्यासोबत आज सिंह राशीत बुध आणि शुक्राचा संयोग होणार आहे. त्यामुळे लक्ष्मी नारायण योग (laxmi narayan yog) तयार होतं आहे. (Saturday Panchang) 

आज शनिवार म्हणजे दुहेरी योग आहे. आज भगवान विष्णुसोबत शनिदेवाची पूजा केली जाणार आहे. अशा या शुभ दिवसाचे शनिवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today Panchang 29 July 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha Indra Yoga brahma yoga and Saturday Panchang and padmini ekadashi 2023 and Shravan adhik maas 2023 Shani Dev) 

आजचं पंचांग खास मराठीत! (29 July 2023 panchang marathi)

आजचा वार – शनिवार

तिथी – एकादशी – 13:06:31 पर्यंत

नक्षत्र – ज्येष्ठा – 23:34:52 पर्यंत

करण – विष्टि – 13:06:31 पर्यंत, भाव – 23:56:11 पर्यंत

पक्ष – शुक्ल

योग – ब्रह्म – 09:33:24 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय – सकाळी 06:14:00 वाजता

सूर्यास्त – 19:15:35

चंद्र रास – वृश्चिक – 23:34:52 पर्यंत

चंद्रोदय – 16:06:00

चंद्रास्त – 27:10:00

ऋतु – वर्षा

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत – 1945 शुभकृत
विक्रम संवत – 2080
दिवसाची वेळ – 13:01:35
महिना अमंत – श्रावण (अधिक)
महिना पूर्णिमंत – श्रावण (अधिक)

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 06:14:00 पासुन 07:06:06 पर्यंत, 07:06:06 पासुन 07:58:12 पर्यंत

कुलिक – 07:06:06 पासुन 07:58:12 पर्यंत

कंटक – 12:18:44 पासुन 13:10:51 पर्यंत

राहु काळ – 09:29:23 पासुन 11:07:05 पर्यंत

काळवेला/अर्द्धयाम – 14:02:57 पासुन 14:55:03 पर्यंत

यमघण्ट – 15:47:10 पासुन 16:39:16 पर्यंत

यमगण्ड – 14:22:30 पासुन 16:00:12 पर्यंत

गुलिक काळ – 06:14:00 पासुन 07:51:41 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त – 12:18:44 पासुन 13:10:51 पर्यंत

दिशा शूळ

पूर्व

चंद्रबलं आणि ताराबलं

ताराबल

अश्विनी, भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद, रेवती

चंद्रबल 

वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts