Panchang Today : आज श्रावण अधिक मासातील एकादशीसोबत ब्रह्म-इंद्र योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 29 July 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण अधिक मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी (kamika ekadashi 2023) आहे. आज मलमासमधील पद्मिनी एकादशी (Padmini Ekadashi 2023) आहे. एकादशीसोबत आज इंद्र आणि ब्रह्म योग जुळून आला आहे. आजचा दिवस अतिशय शुभ आहे. त्यासोबत आज सिंह राशीत बुध आणि शुक्राचा संयोग होणार आहे. त्यामुळे लक्ष्मी नारायण योग (laxmi narayan yog) तयार होतं आहे. (Saturday Panchang)  आज शनिवार म्हणजे दुहेरी योग आहे. आज भगवान विष्णुसोबत शनिदेवाची पूजा केली जाणार आहे. अशा या शुभ दिवसाचे शनिवारचे पंचांगानुसार राहुकाळ,…

Read More