Popular Motivational Speaker Vivek Bindra Accused of Assaulting Wife; केस उपटून काढले, कानाचा पडदा फाटला; मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्रावर पत्नीकडून घरगुती हिंसाचाराचा आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) लोकप्रिय मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्रा याच्या विरोधात सेक्टर 126 मध्ये पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेच्या भावाने एफआयआर दाखल केली आहे. विवेक बिंद्रा याच्याकडून पत्नीला मारहाण झाल्यानंतर अनेक दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एवढंच नव्हे तर पत्नीच्या कानाचा पडदा देखील फाटला आहे. विवेक बिंद्रा याच्या विरोधात 14 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र शुक्रवारी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिंद्राची पत्नी यानिकाचा भाऊ वैभव क्वात्रा यांनी तक्रार दाखल केली होती, ज्याने दावा केला होता की, ही…

Read More

लाल किल्ल्यावरुन मोदींकडून मणिपूर हिंसाचाराचा उल्लेख! म्हणाले, ‘आया-बहिणींच्या सन्मानाशी…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Independence Day Speech: स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशाला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये मणिपूरमधील हिंसाचाराचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदींनी मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन तेथील नागरिकांना केलं. तसेच संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे असा विश्वास मोदींनी मणिपूरमधील नागरिकांना दिला. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु आहे. जुलै महिन्यामध्ये येथील महिलांची नग्नावस्थेत धिंड काढल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आल्यानंतर देशभरामध्ये या हिंसाचारासंदर्भात संताप व्यक्त करण्यात आला. लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्येही मणिपूरचा मुद्दा चांगलाच गाजला. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने मोदींना आणि केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारला…

Read More

मणिपूर हिंसाचराचा विरोध करायला गेलेल्या महिलेसोबत अश्लील कृत्य; आरोपीला अटक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bengaluru Crime : महिला प्रवाशासमोर हस्तमैथुन करून अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी बंगळुरू पोलिसांनी (Bengaluru Police) शनिवारी रॅपिडो (Rapido) चालकाला अटक केली. महिलेने आरोप केला आहे की चालकाने रस्त्यातच हस्तमैथुन केले आणि तिला खाली उतरवल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मणिपूर हिंसाचाराच्या (Manipur Violence) विरोधात आयोजित केलेल्या आंदोलनावरुन परतत असताना हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. टाऊन हॉलमधून घरी परतण्यासाठी पीडितेने रॅपिडोवरुन बाईक टॅक्सी बुक केली होती. ऑटो रिक्षातून जाण्यास अनेकांनी नकार दिल्यानंतर रॅपिडोवरुन राईड बुक करावी लागले असे महिलेनं सांगितले. या सगळ्या प्रकाराची माहिती महिलेनं…

Read More