Popular Motivational Speaker Vivek Bindra Accused of Assaulting Wife; केस उपटून काढले, कानाचा पडदा फाटला; मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्रावर पत्नीकडून घरगुती हिंसाचाराचा आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) लोकप्रिय मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्रा याच्या विरोधात सेक्टर 126 मध्ये पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेच्या भावाने एफआयआर दाखल केली आहे. विवेक बिंद्रा याच्याकडून पत्नीला मारहाण झाल्यानंतर अनेक दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एवढंच नव्हे तर पत्नीच्या कानाचा पडदा देखील फाटला आहे. विवेक बिंद्रा याच्या विरोधात 14 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र शुक्रवारी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिंद्राची पत्नी यानिकाचा भाऊ वैभव क्वात्रा यांनी तक्रार दाखल केली होती, ज्याने दावा केला होता की, ही…

Read More

Jaya Kishori Weigh Loss Secret,Jaya Kishori:१५ दिवसात जया किशोरी यांनी घटवले वजन, या छोट्या बदलाने झाल्या फिट,जाणून घ्या त्यांचे Weight Loss सिक्रेट – motivational speaker jaya kishori lost weight in 15 days know her weight loss journey and diet plan

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) जया किशोरीने 15 दिवसांत वजन कसं कमी केलं? मुलाखतीदरम्यान जया किशोरी यांनी त्यांच्या फिटनेसचं रहस्या सांगितले आहे. या मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या की ‘सुरुवातीला मी वजन कमी करण्यासाठी क्रॅश डाएट केले. मात्र, लवकरच मला माझ्या निर्णयाचा पश्चाताप करावा लागला. मी जवळजवळ सर्व काही खाणे बंद केले. यामुळे माझे वजन कमी होत होते, पण दुसरीकडे माझी तब्येतही अनेक प्रकारे बिघडत होती. माझ्या मेंदूने काम करणे बंद केले होते. मी कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करू शकत नव्हते, जेव्हा मी गोष्टी वाचण्याचा प्रयत्न करायचो तेव्हा मला लक्ष केंद्रित…

Read More

40 Kg Weight Loss With Intermittent Fasting Remo Dsouza Wife Lizelles Motivational Journey; रेमो डिसुझाच्या पत्नीने ४० किलो केले वजन घटवले, १०५ किलो वजनच्या लिझेलचा डाएट प्लॅन

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) पहिल्या वर्षात १५-२० किलो वजन कमी २०१८ मध्ये लिझेलने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. ट्रेनर प्रवीण नायरच्या मदतीने तिने जानेवारी २०१९ पासून इंटरमिटेंट फास्टिंग करत सुरूवात केली. १६ तास उपाशी राहणं सुरूवातील कठीण होतं. मात्र प्रवीणच्या पत्नीने आपल्या आहारावर कडक नजर ठेवत आहारावरही नियंत्रण ठेवण्यास भाग पाडलं आणि पहिल्याच वर्षात १५ ते २० किलो वजन कमी केलं असं लिझेलने मुलाखतीमध्ये सांगितलं. लॉकडाऊनदरम्यान २० तासांवर नेलं साधारण ५ महिन्याने वेट ट्रेनिंग आणि डाएट दोघांवरही लक्ष द्यायला सुरूवात केली आणि त्यानंतर वजन कमी होण्यात फरक जाणवू…

Read More