Year End ला टेन्शन वाढवणारी बातमी! IT क्षेत्रात मोठ्या संकटाची चाहूल? लगेच तपासून पाहा सॅलरी स्लीप कारण…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Job News : IT क्षेत्र मोठ्या संकटात; आर्थिक मंदीचे परिणाम नेमके कोणत्या स्वरुपात दिसू लागले आहेत? सॅलरी स्लिप व्यवस्थित पाहा, तुमचा पगारही कमी नाही झालाय ना….  

Read More

6.5 कोटी सॅलरी तरी ‘या’ भारतीयानं नोकरी सोडली! झुकरबर्गची कंपनी सोडण्याचं खरं कारण सांगितलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Origin Techie Quits Meta: भारतीय वंशाच्या राहुल पांडे नावाच्या तरुणाने फेसबुकची मातृक कंपनी असलेल्या ‘मेटा’ कंपनीला सोडचिठ्ठी दिली आहे. मार्क झकरबर्ग यांच्या मालकीच्या ‘मेटा’मध्ये लीड इंजीनियअर आणि मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या राहुलने राजीनामा दिला आहे. राहुलचं वार्षिक पॅकेज 6.5 कोटी रुपयांहून अधिक होते. एवढा पगार असूनही राहुलने 2022 मध्ये नोकरी सोडण्याचा निर्णय़ घेतला. या निर्णयानंतर अनेक महिन्यांनी त्याने एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी अशी तडकाफडकी का सोडली याबद्दलचा खुलासा केला आहे.  प्रवास सोपा नव्हता अमेरिकेतील कॅलिफॉर्नियामध्ये फेसबुकबरोबर काम करण्याच्या आपल्या अनुभवाबद्दल राहुलने ‘बिझनेस इनसायडर’शी बोलताना माहिती…

Read More