अनंत अंबानींचं 14 कोटींचं घड्याळ पाहून झुकरबर्गची पत्नी थक्क; हा Viral Video पाहाच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mark Zuckerberg Wife Priscilla On Anant Ambani Watch Video: जामनगरमध्ये आयोजित करण्यात आलेला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंड यांचा प्री-वेडिंग सोहळा 3 दिवस चालला. या सोहळ्याला अनेक परदेशी सेलिब्रिटींनी हजेरी लावली. मनोरंजन, क्रिडा क्षेत्राबरोबरच कॉर्परेट क्षेत्रातील अनेक दिग्गज जगभरातून या सोहळ्यासाठी आले होते. या सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापैकी एका व्हिडीओने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओत फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअपची पालक कंपनी असलेल्या ‘मेटा’चा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग सपत्नीक दिसत आहे. अनंत अंबानींबरोबर गप्पा मारताना अचानक या दोघांचं…

Read More

6.5 कोटी सॅलरी तरी ‘या’ भारतीयानं नोकरी सोडली! झुकरबर्गची कंपनी सोडण्याचं खरं कारण सांगितलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Origin Techie Quits Meta: भारतीय वंशाच्या राहुल पांडे नावाच्या तरुणाने फेसबुकची मातृक कंपनी असलेल्या ‘मेटा’ कंपनीला सोडचिठ्ठी दिली आहे. मार्क झकरबर्ग यांच्या मालकीच्या ‘मेटा’मध्ये लीड इंजीनियअर आणि मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या राहुलने राजीनामा दिला आहे. राहुलचं वार्षिक पॅकेज 6.5 कोटी रुपयांहून अधिक होते. एवढा पगार असूनही राहुलने 2022 मध्ये नोकरी सोडण्याचा निर्णय़ घेतला. या निर्णयानंतर अनेक महिन्यांनी त्याने एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी अशी तडकाफडकी का सोडली याबद्दलचा खुलासा केला आहे.  प्रवास सोपा नव्हता अमेरिकेतील कॅलिफॉर्नियामध्ये फेसबुकबरोबर काम करण्याच्या आपल्या अनुभवाबद्दल राहुलने ‘बिझनेस इनसायडर’शी बोलताना माहिती…

Read More