Horoscope 21 January 2024 : सावधान! कामाच्या ठिकाणी तुमच्याबद्दल सहकारी कटकारस्थान रचणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 21 January 2024 : रविवार हा सुट्टीचा दिवस असतो. त्यामुळे तुम्ही सुट्टीनिमित्त काही प्लॅन केले असतीलच. त्यात आज पौष पुत्रदा एकादशी आहे. उद्या सोमवार 22 जानेवारी म्हणजे अयोध्येत रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण आहे. अशात आजचा रविवार तुमच्यासाठी कसा असेल जाणून आजचं राशीभविष्य. मेष (Aries Zodiac)  आर्थिक समस्या जाणवणार आहे. कामाच्या ठिकाणी मल्टी टास्किंग स्किल्समुळे पगारवाढ मिळेल. राजकारण्यांसाठी नवीन संपर्क फायदेशीर ठरणार आहे.  वृषभ (Taurus Zodiac)  तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. लक्ष्मीनारायण शुक्ल योगामुळे काम वेळेत पूर्ण होतील. रविवारी कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुम्हाला…

Read More