Virgo April 2024 Horoscope : कन्या राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना भावनिक आणि मानसिकदृष्ट्या कठीण, कामाच्या ठिकाणी राहा सतर्क

( प्रगत भारत । pragatbharat.com) Virgo Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. ग्रहांच्या या स्थितीबदलामुळे कन्या राशीच्या आयुष्यात, करिअर, नातेसंबंध यावर काय परिणाम होणार याबद्दल टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. (Virgo April 2024 Horoscope Kanya Rashi Bhavishya For April Monthly Rashifal in Marathi) कन्या राशीसाठी कसा असेल एप्रिल महिना? कन्या राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना भावनिक आणि मानसिकदृष्ट्या त्रासदायक असणार आहे, असं टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांची भविष्यवाणी आहे. त्या म्हणतात की, तुम्ही कुठल्या प्रकारच्या गोष्टीकडे आकर्षित…

Read More