पठाणकोट हल्ल्याच्या मास्टरमाईंचा खात्मा; शाहिद लतीफची पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pathankot Attack : पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड शाहिद लतीफची पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सियालकोटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून दहशतवादी लतीफची हत्या केली आहे.

Read More

26/11 दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंड हाफिज सईदचा सहकारी ठार? कराचीमध्ये हत्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबामधील एका मोठ्या दहशतवाद्याची हत्या करण्यात आली आहे. मुफ्ती कैसर फारुख असं या दहशतवाद्याचं नाव असून कराचीत त्याला ठार करण्यात आलं असल्याचं वृत्त स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलं आहे. अज्ञातांनी ही हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा तो जवळचा सहकारी होता असं सांगितलं जात आहे. लष्कर-ए-तोयबा दहशतवादी संघटनेची स्थापना करण्यात त्याचाही हात होता अशी माहिती आहे. पाकिस्तानमधील डॉन वृत्तपत्राने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, काही शस्त्रधारी हल्लेखोरांनी ईजी सेंटरजवळ गुलशन-ए-उमर मदरशात 30  वर्षीय कैसर…

Read More

7 फूट उंची, पिवळे डोळे, चंदेरी त्वचा, उडण्याची क्षमता अन्…; गावकऱ्यांच्या एलियन्स हल्ल्याच्या दाव्याने खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) 7 Foot Flying Aliens: या कथिक एलियन्समुळे गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण असून अनेकदा आमच्यावर हल्ला करण्यात आल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. यासंदर्भात स्थानिक सुरक्षा यंत्रणेमधील अधिकाऱ्यांनीही प्रतिक्रिया नोंदवली असून नेमका हा काय प्रकार आहे याबद्दल भाष्य केलं आहे.

Read More