Jitendra Awhad Controversial Statement On Dr. Babasaheb Ambedkar Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांचं Dr. Babasaheb Ambedkar यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य 
जितेंद्र आव्हाडांनी न्यायव्यवस्थेवर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर अतिशय वादग्रस्त विधान केलंय. न्यायव्यवस्थेत आरक्षणाची तरतूद न करुन बाबासाहेबांनी ८० टक्के समाजावर अन्याय केला, असं आव्हाड म्हणाले. नागपुरात एका कार्यक्रमात ते बोलत होते. आज न्यायपालिका निष्पक्ष नाही… न्यायपालिकेच्या अनेक निर्णयांमधून जातीव्यवस्थेचा वास येतो असंही आव्हाड म्हणाले. 

[ad_2]

Related posts