गोदान, तुतारी… ; कशी ठरतात Indian Railway च्या ट्रेनची नावं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) How Indian Trains are Named: रेल्वेनं एखाद्या लांबच्या प्रवासाला निघताना तुम्हीही कायम उत्सुक असता ना? लांबचा प्रवास, खिडकी, बाहेर दिसणारा निसर्ग, बदलत जाणारे प्रांत अशा अनेक गोष्टींचं आपण निरीक्षण करत असतो. काही मंडळीही असंच निरीक्षण करतात, पण त्यांना आणखी एक प्रश्नही पडतो. तो म्हणजे भारतीय रेल्वेच्या ट्रेनना असणाऱ्या नावांबद्दलचा. देशात धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांना त्यांच्या स्थानकांसोबतच काही खास नावंही देण्यात आली आहेत. आता ही नावं नेमकी कशाच्या आधारे दिली गेलियेत तुम्हाला माहितीये? देशातील संस्कृती, ऐतिहासिक वारसा, विविध क्षेत्रांमधील दिग्गजांचं योगदान या साऱ्याच्या आधारे ट्रेनची नावं ठरवली…

Read More