Bihar woman shields her children as train speeds past Shocking Video Viral News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shocking Viral Video : देव तारी त्याला कोण मारी, ही म्हण सर्वत्र प्रसिद्ध आहे. याची प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. सध्या सोशल मीडियावर बिहारमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक महिला आणि 2 मुलं चालत्या रेल्वेखाली अडकल्याचं पहायला मिळतंय. हायस्पीड ट्रेनचा सामना तिघांनी कसा केला? याचा थरारक व्हिडीओ आता समोर आला आहे. पण हे तिघं अडकले कसे? पाहुया… नेमकं काय झालं? बिहारमधील पटना येथील बरह रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक…

Read More