mp girl raped forcibly in moving ac train near satna real railway station

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rape In Train : धावत्या ट्रेनमध्ये मुलीवर बलात्काराची (Rape in Moving Train) संतापजनक घटना समोर आली आहे. ट्रेनच्या वातानुकूलित कोचमधून (AC Coach) एक तरुणी प्रवास करतो होती. आरोपीने या तरुणीला जबर मारहाण करत तिच्यावर बाथरुममध्ये बलात्कार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी मध्य प्रदेशमधल्या (Madhya Pradesh) कटनी ते उचेहरादरम्यान धावणाऱ्या मेमू ट्रेनमधून पीडित तरुणी प्रवास करत होती. ट्रेन कटनीहून पुढच्या पकरिया रेल्वे स्थानकावर गेली. त्यावेळी ट्रेनच्या एसी कोचमध्ये बसलेली तरुणी बाथरुमसाठी गेली. त्याचवेळी पकरिया स्टेशनवर एक आरोपी तरुण ट्रेनमध्ये चढला आणि पीडित तरुणीला ढकलत बाथरुममध्ये शिरला.…

Read More

Parliament Special Session 2023 Emotional PM Modi before moving to the new parliament building

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Session: संसदेच्या विशेष अधिवेशनाची (Parliament Special Session) सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या भाषणाने झाली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या इमारतीतील आजचा शेवटचा दिवस असल्याचे म्हटलं आहे.  उद्यापासून आम्ही संसदेच्या (Parliament) नवीन इमारतीत स्थलांतरित होऊ आणि नवीन सुरुवात होईल. पण ही वास्तू आपल्यासाठी एक वारसा आहे आणि अनेक प्रेरणादायी क्षण तिच्याशी जोडले गेले आहेत असे म्हणत पंतप्रधान मोदी भावूक झाले. संसदेच्या इमारतीत देशवासियांचा पैसा “नवीन सभागृहात जाण्यापूर्वी त्या प्रेरणादायी क्षण आणि इतिहासातील महत्त्वाच्या क्षणांचे स्मरण करून पुढे जाण्याची ही संधी…

Read More

Margi Mercury Transit Mercury is moving direct in Leo luck of these zodiac signs will change

( प्रगत भारत । pragatbharat.com) Budh Margi 2023 : बुद्धिमत्ता आणि ज्ञान का कारक बुध ग्रह येत्या काळामध्ये सिंह राशिमध्ये मार्गी होणार आहेत. ग्रहांचा राजकुमार बुध 16 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 1:21 वाजता सिंह राशीत मार्गी होणार आहे. बुध मार्गस्थ राहिल्याने काही राशींचा आत्मविश्वास वाढणार आहे. बुधाची मार्गी अवस्था ही सर्व राशींवर परिणाम करणार आहे.  वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ज्यावेळी शुभ ग्रहांसह येतो तेव्हा चांगले आणि सकारात्मक परिणाम देतो. बुध ग्रह बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, व्यवसाय, गणित आणि शिकण्याच्या क्षमतेशी संबंधित आहे. त्याच्या शुभ स्थितीमुळे व्यवसायात यश मिळतं. दरम्यान बुधाच्या या मार्गी…

Read More

Chandrayaan-3 Pragyan rover moving at Shivshakti point ISRO Live Update;प्रज्ञान रोव्हर आता चंद्रावर काय करतोय? इस्रोने दिली अपडेट

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Crime News: कुरियर सेवा पण थेट पाकिस्तानला; संशयित गुप्तहेराला अटक, पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या!

Read More

Asteroid of 52 feet is moving fast towards the earth NASA gave this warning;पृथ्वीच्या दिशेने वेगाने येतोय 52 फूट लघुग्रह, नासाने दिला ‘हा’ इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Earth Orbit: नासाने पृथ्वीच्या दिशेने जाणारा लघुग्रहाबाबत अलर्ट जारी केला आहे. विशेष म्हणजे 2019 ते 2023 या कालावधीत हा लघुग्रह पाचव्यांदा पृथ्वीच्या दिशेने येत आहे. अॅस्टरॉइड (Asteroid 2020 PP1) नावाचा हा लघुग्रह येत्या ४८ तासांत पृथ्वीच्या जवळ पोहोचणार  असल्याचे सांगण्यात येत आहे. हा लघुग्रह ताशी 14,400 किलोमीटर वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. त्याचा आकार 52 फूट आहे. नासाचा हा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर मोठी हानी होऊ शकते. पण पृथ्वीशी टक्कर होण्यासंदर्भात कोणतीही माहिती नासाने अद्याप दिलेली नाही. यापूर्वी हा लघुग्रह 9 ऑगस्ट 2019, 5 ऑगस्ट…

Read More