viral news rajasthan husband end his life due to wife creating reels on social meida

( प्रगत भारत । pragatbharat.com) Social Media Reels : पत्नीचा रिल्स बनवण्याचा छंद एका पतीच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. पतीने पत्नीला रिल्स (Reels) बनवण्यापासून अनेकवेळा रोखलं. पण तीने पतीचं ऐकलं नाही. यावरुन पती-पत्नीमध्ये भांडणं वाढत गेली. दररोजच्या भांडणाला कंटाळून पत्नी माहेरी निघून गेली. त्यामुळे नैराश्यात गेलेल्या पतीने टोकाचं पाऊल उचललं. मृत्यूआधी पतीने सोशल मीडियावर (Social Media) लाईव्ह करत पत्नीच्या व्हिडिओवर अश्लिल कमेंट करणाऱ्या युजर्सने उत्तर दिलं. तसंच रिल्सवरुन कुटुंबात चाललेल्या वादाचीही त्याने माहिती दिली. काय आहे नेमकी घटना?राजस्थानमधल्या अलवर इथली ही घटना आहे. इथल्य रैनी परिसरातील नांगलबास गावात…

Read More