Monsoon Session on Warkari : वारकऱ्यांवरील लाठीचार्च प्रकरण अधवेशनात गाजणार? गृहखात्याचं उत्तर काय?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
आळंदीत वारकऱ्यांवरील लाठीचार्च प्रकरण विधान परिषदेत गाजण्याची शक्यता

वारकऱ्यांनी पोलिसांना पाडले आणि त्यांच्या अंगावरून आरडाओरड करत महाद्वाराकडे धावल्याचा सरकारकडून लेखी खुलासा

75 तास देऊनही काही तरूण वारकरी बॅरिकेड्स तोडून पोलिसांवर धावल्याचं गृहखात्याचं उत्तर

[ad_2]

Related posts