आज श्रावण अधिक मासातील पहिला सोमवार, शुभ योगामुळे 'या' राशींवर बरसणार भोलेनाथाची कृपा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Adhik Maas Sawan Somwar 2023 : आज श्रावण अधिक मासातील पहिला सोमवार असून आज 3 अतिशय शुभ योग तयार झाले आहे. त्यामुळे काही राशींवर भगवान भोलेनाथांची विशेष कृपा बरसणार आहे. 

Related posts