[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
गुळण्या करणे
तुम्हाला हे वाचून नक्कीच आश्चर्य वाटेल. मात्र वैद्य मिहीर खत्री यांनी खात्रीशीर घरगुती उपायही सांगितले आहेत. यामध्ये दाताच्या झिणझिण्यांपासून दूर राहण्यासाठी आठवडाभर पाण्याच्या गुळण्या करण्यास सांगितले आहे आणि यामुळे त्वरीत परिणाम दिसून येईल.
(वाचा – खाणंपिणं न सोडताही पोटावरची चरबी विरघळून मिळेल परफेक्ट फिगर, करा ४ योगासने)
दात घासणे
सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी दोन वेळा दात घासायलाच हवेत. यामुळे दातांची योग्य काळजी घेतली जाते आणि दात स्वच्छ आणि निरोगी राहण्यास मदत मिळते.
(वाचा – ऑफिसमध्ये बसल्यामुळे वाढत आहेत Belly Fat? या दोन पदार्थांना करा कायमचे दूर आणि व्हा सडपातळ)
तिळाचा दातांच्या झिणझिण्यावर कसा परिणाम
यासाठी तुम्ही काळे तीळ वापरावे नसल्यास पांढऱ्या तिळाचाही वापर करता येतो. हिरड्यांना सूज आल्यास अथवा हिरड्यांमधून रक्त येत असल्यास, दात अत्यंत खराब झाले असल्यास अथवा तोंडाला दुर्गंधी येत असल्यास तिळाचा हा घरगुती उपाय उपयोगी ठरतो असं आयुर्वेदिक वैद्यांनी या व्हिडिओद्वारे सांगितले आहे.
तिळाचा करू शकता वापर
या व्हिडिओमध्ये डॉक्टरांनी घरातील तीळ हा पदार्थ दातांच्या झिणझिण्यांवर अत्यंत उपयुक्त ठरतो असं सांगितलं आहे.
- काळे तीळ १ चमचा घेऊन त्याची पेस्ट बनवा
- त्यानंतर एक कप पाणी उकळून ती चटणी त्यात मिक्स करा
- हे कोमट पाणी तोंडात भरून घ्या आणि साधारण ६-७ सेकंद तुम्ही पाणी तोंडात ठेवा आणि मग चूळ भरून थुंका
- हा प्रयोग तुम्ही आठवणाभर केल्यानंतर दाताच्या समस्या दूर होण्यास मदत मिळते
(वाचा – Diabetes Remedy: सकाळी चाऊन खा या फळाची पाने, डायबिटीसमध्ये करेल इन्सुलिनचे काम)
[ad_2]