[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) गुळण्या करणे तुम्हाला हे वाचून नक्कीच आश्चर्य वाटेल. मात्र वैद्य मिहीर खत्री यांनी खात्रीशीर घरगुती उपायही सांगितले आहेत. यामध्ये दाताच्या झिणझिण्यांपासून दूर राहण्यासाठी आठवडाभर पाण्याच्या गुळण्या करण्यास सांगितले आहे आणि यामुळे त्वरीत परिणाम दिसून येईल. (वाचा – खाणंपिणं न सोडताही पोटावरची चरबी विरघळून मिळेल परफेक्ट फिगर, करा ४ योगासने) दात घासणे सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी दोन वेळा दात घासायलाच हवेत. यामुळे दातांची योग्य काळजी घेतली जाते आणि दात स्वच्छ आणि निरोगी राहण्यास मदत मिळते. (वाचा – ऑफिसमध्ये बसल्यामुळे वाढत आहेत Belly Fat? या…
Read More