( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशच्या देवरिया येथील एका घटनेने संपूर्ण राज्य हादरलं आहे. जमिनीच्या वादातून झालेल्या हत्येनंतर बदला घेण्यासाठी पाच लोकांना अत्यंत निर्दयीपणे ठार करण्यात आलं. 5 एकर जमिनीवरुन हा नरसंहार झाल्याची माहिती मिळत आहे. हत्याकांड सुरु असताना गावकरी 100 मीटर अंतरावरुन पाहत उभे होते. या हत्याकांडामुळे दोन कुटुंबं उद्ध्वस्त असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं आहे. हत्याकांड पाहिल्यानंतर गावकरी इतके घाबरले होते की, अर्धा तास कोणाचीही घटनास्थळी जाण्याची हिंमत होत नव्हती. सोमवारी 2 ऑक्टोबर रोजी रुद्रपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील फतेहपूर गावात माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रेमचंद यादव यांची हत्या करण्यात…
Read MoreTag: गव
शहीद जवानाची इच्छा पूर्ण करण्यासाठी सगळा गाव एकवटला, 24 तासात बांधला 500 मीटर रस्ता
( प्रगत भारत । pragatbharat.com) हिमाचल प्रदेशमधील शिमला येथे शहीद जवानाप्रती आपला सन्मान व्यक्त करताना ग्रामस्थांनी एक असं उदाहरण उभं केलं आहे, ज्याची सगळ्याकडे चर्चा रंगली आहे. ग्रामस्थांनी शहीद जवानाच्या अंत्ययात्रेसाठी स्मशानापर्यंत रस्ता बांधला. इतकंच नाही तर त्यासाठी त्यांनी आपल्या जमिनीही दान केल्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ग्रामस्थांनी फक्त 24 तासांत गावकऱ्यांनी रस्ता उभा केला. या रस्त्याला शहीद जवानाचं नाव देण्यात आलं आहे. शहीद जवानाची गावापासून ते स्मशानापर्यंत रस्ता बांधला जावा, जेणेकरुन अंत्ययात्रेदरम्यान लोकांना त्रास होणार नाही अशी इच्छा होती. लडाखमध्ये जवान शहीद तीन दिवसांपूर्वी लडाखमध्ये एका वाहनाचा अपघात झाला होता.…
Read Moreबापाने गाठली क्रौर्याची परिसीमा, लेकीला ठार केल्यानंतर बाईकला बांधलं अन् नंतर…; सगळा गाव हादरला
( प्रगत भारत । pragatbharat.com) Punjab Crime : पंजाबच्या अमृतसरमधून एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. एका व्यक्तीने स्वतःच्याच मुलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन हत्या केली. त्यानंतरही त्याचे समाधान न झाल्याने आरोपीने तिला ओढणीने बाईकला बांधून गावभर फिरवलं.
Read Moreनदीवर भेटायला बोलावलं, शरिरसंबंध ठेवले आणि नंतर स्कार्फने गळा आवळून प्रियकराची हत्या; सगळं गाव हादरलं
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: राजस्थानमध्ये (Rajasthan) प्रेयसीनेच आपल्या प्रियकराची गळा दाबून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 3 जुलै रोजी नरेंद्र कुमार जेवल्यानंतर आपल्या प्रेयसीशी गप्पा मारत घराबाहेर पडला होता. पण रात्रभर घरी परतला नाही तेव्हा त्याच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. यानंतर त्याचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी याप्रकरणी त्याची प्रेयसी कुमारी हिनाला अटक केली आहे. पोलीस तपासात, 10 वर्षं दोघांमध्ये प्रेमसंबंध होते अशी माहिती समोर आली. पण नंतर दोघांमध्ये भांडणं सुरु झाली होती. यातूनच प्रेयसीने त्याच्या हत्येचा कट आखला होता. उदयपूरच्या खेरवाडा पोलीस…
Read More