( प्रगत भारत । pragatbharat.com) Dasara 2023 : यंदा 24 ऑक्टोबरला दसरा साजरा होणार आहे. या दिवशी रावणाच्या पुतळ्याला वाईटाचे प्रतीक मानून दहन केले जाते. पण अशी काही ठिकाणे आहेत जिथे रावण दहन केले जात नाही. या ठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जात नाही तर रावणाच्या मृत्यूचा शोक केला जातो. या ठिकाणी रावणाचा दुखवटा पाळला जातो. जाणून घ्या कोणती ती ठिकाणे आणि तिथे रावण दहन का होत नाही. दसऱ्याला विजयादशमी म्हणजे वाईटावर चांगल्याच्या विजयाचा दिवस असेही म्हणतात. या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम राम यांनी लंकेचा राजा रावणाचा वध करून विजय मिळवला…
Read More