[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) सुप्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने शाहरुख खानच्या रईस या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. चाहत्यांना देखील किंग खान आणि माहिराची जोडी चांगलीच पसंतीस उतरली होती. पण या चित्रपटादरम्यान अभिनेत्रीला महाभयंकर आजार झाला. याचा खुलासा अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. अभिनेत्रीने सांगितले की, रईश चित्रपटानंतर, जेव्हा 2016 मध्ये उरी हल्ला झाला आणि पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास बंदी घातली गेली. त्यानंतर तिला बायपोलर डिसऑर्डर डायग्रोसिक म्हणजेच पॅनीक अटॅक येऊ लागले. (फोटो सौजन्य :- istock, @mahirahkhan)
[ad_2]
Mahira Khan: शाहरुख खानची हिरॉईन माहिरा खानला झालाय हा भयंकर आजार, म्हणाली- उरी हल्ल्यानंतर आयुष्यच बदलून गेलं
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/08/1693424488_maharashtra-times.jpg)