( प्रगत भारत । pragatbharat.com) Meteoroid : या पृथ्वीतलावर सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान धातू आणि खनिजे सापडतात. मात्र, संशोधना दरम्यान संशोधकांना असा मौल्यवान दगड सापडला जो 460 कोटी वर्ष जुना असल्याचा देवा केला जात आहे. हा दगडाचा तुकडा सोन्यापेक्षा जास् त मौल्यवान आहे, विशेष म्हणजे हा दगड पृथ्वीवरुन नसून हा अवकाशून पडला आहे. यामुळे हा दगड दुसऱ्याच एका रहस्यमयी जगातील असल्याचा संशोधकांचा दावा आहे. 2015 मध्ये ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील मेरीबरो रिजनल पार्कमध्ये हा रहस्यमयी दगड सापडला आहे. डेव्हिड होल या संशोधकाला हा दगड सापडला आहे. डेव्हिड होल हे मेटल डिटेक्टरसह पुरातन…
Read More