( प्रगत भारत । pragatbharat.com) Google Doodle: भारतीयांची सगळ्यात फेव्हरेट डिश म्हणजे पाणीपुरी. भारतातील सर्व भागात पाणीपुरी मोठ्या आवडीने खाल्ली जाते. प्रत्येक राज्यात वेग-वेगळ्या नावाने ही पुणीपुरी ओळखली जाते. आज चक्का गुगललाही पाणीपुरीची भुरळ पडली आहे. आज जर तुम्ही गुगलचे होम पेज पाहिलं असेल तर त्यावर तुम्हाला पाणी पुरीचे डुडल दिसेल. आज या गुगल डुडलच्या निमित्ताने भारतात पाणीपुरीची सुरुवात कशी झाली व सर्वांत पहिल्यांदा पाणीपुरी कोणी बनवली. तसंच, भारतात त्याचा व्यवसाय किती आहे? याची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत. (PaniPuri Day) 12 जुलै 2015 साली इंदौरमध्ये पाणीपुरीसंदर्भात एक वर्ल्ड…
Read More