Saraswati puja 2024 : माता सरस्वतीच्या मूर्तीतील प्रत्येक वस्तूचं महत्त्व, वसंत पंचमी ‘या’ गोष्टी नक्की करा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Saraswati Puja (Basant Panchami) 2024 : माघ शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी करण्यात येते. यावर्षी वसंत पंचमी सण व्हॅलेंटाईन डे म्हणजेच 14 फेब्रुवारीला साजरी करण्यात येणार आहे. हा दिवस माता सरस्वतीच्या जयंती म्हणून साजरी करण्यात येते. माता सरस्वतीची मूर्ती तुम्ही कधी नीट निरखून पाहिली आहे का? सरस्वती माता नेहमी पांढऱ्या वस्त्रात, कमळावर विराजमान सोबत हंस आणि एका हातात वीणा, दुसऱ्या हातात पुस्तक आणि एका हातात स्फटिक माळ असते. या सर्व वस्तूचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे का? (Saraswati puja 2024 Know Significance of Items…

Read More