वसंत पंचमीला लक्ष्मी नारायणसह पंच दिव्य योग! 'या' राशींच्या लोकांवर बरसणार माता लक्ष्मीचा आशीर्वाद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Basant Panchami 2024 : वसंत पंचमीला अतिशय शुभ योग जुळून आले आहे. माता लक्ष्मीची कृपा काही राशींवर बरसणार आहे. 

Read More

भारत तुमची माता नाही का? विद्यार्थ्यांवर संतापल्या मंत्री मीनाक्षी लेखी; म्हणाल्या, लाज वाटते तर….

( प्रगत भारत । pragatbharat.com) Meenakshi Lekhi : वारंवार विनंती करूनही ‘भारत माता की जय’चा न म्हटल्याने केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी केरळमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी शनिवारी केरळमधील कोझिकोड येथे झालेल्या युवा परिषदेत सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी भारत माता की जयच्या घोषणा देत नसल्यामुळे उपस्थित प्रेक्षकांवर केंद्रीय मंत्री लेखी संतापल्या. त्यांनी एका मुलीला घोषणा देत नसल्यामुळे रागाने बाहेर जाण्यास सांगितले. यावेळी मिनाक्षी लेखी यांनी भारत तुमची माता नाही का असा सवाल देखील विचारला. या घटनेची आता देशभराता चर्चा सुरु आहे. केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी…

Read More

‘मी अयोध्येला नक्की जाणार, जे करायचे ते करा’; राम मंदिर सोहळ्यावर हरभजन सिंगचे रोखठोक मत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir : सध्या देशाच्या प्रत्येक गल्लीबोळात रामनामाचा जप ऐकू येत आहे. 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जगभरातून नेते, अभिनेते आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं आहे. काही जणांना या सोहळ्यासाठी आमंत्रित न केल्याने टीका केली जात आहे. विरोधी पक्षांनी भाजप सरकार आणि पंतप्रधान मोदींचा विरोध करत या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक राजकीय अजेंडा असल्याचे विरोधकांचे म्हणणं आहे. अशाच भारताचा माजी क्रिकेटपटू आणि आम आदमी पक्षाचा खासदार हरभजन सिंगने या सोहळ्याला हजेरी लावण्याचं ठरवलं आहे. महेंद्र सिंह…

Read More

अजब! खड्ड्याने वाचवला जीव, रुग्णवाहिका खड्ड्यातून जाताच मृत व्यक्ती झाली जिवंत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shocking News : अनेकवेळा रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सामान्यत: रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे लोक जखमी होतात. कधी कधी हे खड्डे जीवघेणेही ठरतात. पण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीमध्ये प्राण परत येतो तेव्हा काय होते? तुम्ही यावर विश्वास ठेवणार नाही, पण असं प्रत्यक्षात घडलं आहे. खड्ड्यामुळे एका मृत व्यक्तीचा श्वास पुन्हा चालू झाला. या सगळ्या प्रकारामुळे अनेकांना धक्का बसला असून याबाबत लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. हरियाणातील कर्नालमध्ये हा चमत्कार घडला आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे 80 वर्षीय मृत व्यक्ती जिवंत झाल्याचे म्हटलं जात आहे. मृत्यू…

Read More

Rajyog 2024 : ‘या’ राशीत तयार होणार ‘महाभाग्य योग’! माता लक्ष्मीच्या कृपेने बरसणार पैशांचा पाऊस

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahabhagya Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रात कुंडली आणि ग्रह स्थिती याला अतिशय महत्त्व आहे. एखादी व्यक्ती सामान्य कुटुंबात जन्माला येते पण ती यशाच्या शिखरावर पोहोचलेली आपण आपल्या आजूबाजूला पाहतो. अशावेळी ज्योतिषशास्त्र अभ्यास म्हणतात की त्याची ग्रह स्थितीत धनवान होणं लिहिलं असतं. कौटुंबिक पार्श्वभूमी खूपच कमकुवत असून त्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत अनेक राजयोग निर्माण होतात. त्यामुळे याला या राजयोगामुळे श्रीमंत होण्याचा मार्ग गवसतो.  वैदिक ज्योतिषशास्त्रात शश, रुचक, मालव्य, भद्रा, बुधादित्य, गजकेसरी, गजलक्ष्मी आणि महाभाग्य राजयोग हे सर्वात शुभ आणि भाग्यशाली मानले गेले आहेत. ज्यामध्ये महाभाग्य राजयोग ज्या…

Read More

Margashirsha 2024 : मार्गशीर्ष महिन्यातील 5 व्या गुरुवारी करा कुंकुमार्चन पूजा! माता लक्ष्मीचा कायम असेल घरात वास

( प्रगत भारत । pragatbharat.com) Margashirsha 2024 : यंदा मार्गशीर्ष महिन्याच्या पाचव्या गुरुवारी म्हणजे 11 जानेवारी अमावस्या तिथी आल्यामुळे अनेक महिलांना चौथ्या गुरुवारी माता वैभव लक्ष्मी व्रताचं उद्यापन केलं आहे. अमावस्या तिथी ही 11 जानेवारी संध्याकाळी 5.30 नंतर सुरु होणार आहे. त्यामुळे तुम्ही 5.30 वाजेपूर्वी माता लक्ष्मीचं उद्यापन करु शकता. त्याशिवाय जर तुम्ही उद्यापन केलं असेल तर घरात कायम पैशांचा ओघ राहावा आणि माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहावी म्हणून कुंकुमार्चन पूजा नक्की करा. (Kumkumarchan Pooja on 5th Thursday of Margashirsha month Mother Lakshmi will always stay in the house) कुंकुमार्चन…

Read More

माता न तु वैरीणी! फोनवर बोलत असताना बाळ सतत रडत होते, आईने केली हत्या, म्हणाली…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News Today: बाळ रडत असेल तर आईचा जीवही कासावीस होतो. रडणारं बाळ शांत करण्यासाठी आई हरतऱ्हेचे प्रयत्न करत असते. मात्र, झारखंडच्या गिरिडीहमध्ये एका आईने तिच्या बाळासोबतच भयानक कृत्य केलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिक संताप व्यक्त करत आहेत. बाळ सतत रडत असल्यामुळं वैतागलेल्या आईनेच त्याचा निर्घण खून केला आहे.  आई फोनवर बोलत असताना बाळ सतत रडत होतं. त्यामुळं बोलण्यात व्यत्यय येत होता. या रागातून तिने पोटच्या मुलाचा गळा घोटून जीव घेतला. दोन वर्षांच्या मुलाला त्याच्याच आईने दिलेली शिक्षा पाहून परिसरातील…

Read More

AI च्या मदतीने मृत व्यक्तींशी संपर्क साधणार? जिवंत नॉस्ट्रॅडॅमसचा खळबळजनक दावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Athos Salomé prediction about 2024 : आर्टिफिशीयल इंटेलिजन्स (AI) टेक्नॉलॉजीमुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. याशिवाय AI मुळे प्रायव्हसी देखील धोक्यात आली आहे. डीफेक फोटो आणि व्हिडिओ यांचा गैरवापर दिसवेंदिवस वाढत चालला आहे यामुळे अनेकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. यानंतर आता AI च्या भविष्यातील वापराबाबत अत्यंत खळबळजनक दावा करण्यात आला आहे.  AI च्या मदतीने मृत व्यक्तींशी  साधला जाऊ शकतो असा खळबळजनक दावा जिवंत नास्त्रेदमसने (Athos Salomé) केला आहे. एथोस सालोमे असे या जिवंत नॉस्ट्रॅडॅमसचे नाव आहे.  37 वर्षीय  एथोस सालोमे (Athos Salomé) ब्राझील…

Read More

मृत वडिलांच्या फोटोवर डॉग फिल्टर लावून मुलीनेच व्हायरल केला VIDEO; लोक म्हणाले, 'अंकल जिंदा होते तो मर जाते'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : मृत वडिलांच्या फोटोसोबत मुलीने डॉग फिल्टरचा वापर करुन व्हिडीओ तयार केल्याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकांनी या व्हिडीओवरुन जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे.

Read More

Dead wifes message on Tinder, husband Shocked;’बाहेर उभी आहे, आत यायला दे’ मृत बायकोचा Tinder वर मेसेज, नवऱ्यांची उडाली भांबेरी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dead wifes message on Tinder: मृत व्यक्तीचा कॉल किंवा मेसेज आला तर तुमची अवस्था काय होईल? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? अशावेळी बहुसंख्य लोकांना मोठा धक्का बसू शकतो. यातून सावरणे कठीण जाईल. एखादे भुताटकीचे प्रकरण असेल असे अनेकांना वाटू शकते. ब्रिटनमध्ये एका इसमाला अशा धक्कादायक प्रसंगातून जावे लागले.आपण टिंडरवर आपल्या मृत पत्नीशी बोललो असा दावा त्याने केला आहे. डेरेक असे या तरुणाचे नाव असून त्याच्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. टिंडरवर आम्ही दोघांनी खूप वेळ संवाद साधल्याचे तो सांगतो. काय आहे हे…

Read More