Dead wifes message on Tinder, husband Shocked;’बाहेर उभी आहे, आत यायला दे’ मृत बायकोचा Tinder वर मेसेज, नवऱ्यांची उडाली भांबेरी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dead wifes message on Tinder: मृत व्यक्तीचा कॉल किंवा मेसेज आला तर तुमची अवस्था काय होईल? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? अशावेळी बहुसंख्य लोकांना मोठा धक्का बसू शकतो. यातून सावरणे कठीण जाईल. एखादे भुताटकीचे प्रकरण असेल असे अनेकांना वाटू शकते. ब्रिटनमध्ये एका इसमाला अशा धक्कादायक प्रसंगातून जावे लागले.आपण टिंडरवर आपल्या मृत पत्नीशी बोललो असा दावा त्याने केला आहे. डेरेक असे या तरुणाचे नाव असून त्याच्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. टिंडरवर आम्ही दोघांनी खूप वेळ संवाद साधल्याचे तो सांगतो. काय आहे हे…

Read More