ISRO to launch Chandrayaan-4 to bring back samples from Moon Said Chairperson S Somanath; चंद्रावरुन आणली माती, चंद्रयान 4 वर काम करतंय इस्त्रो

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चांद्रयान-4 लाँच करण्याच्या आपल्या योजनेवर ‘अंतर्गत’ चर्चा करत आहे. या संदर्भात ते एक ‘युनिक डिझाइन’ आणि ‘उच्च तंत्रज्ञान’ विकसित करत आहे. एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली. इस्रोचे अध्यक्ष एस. शनिवारी GSLV-F14/INSAT-3DS उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर, सोमनाथ म्हणाले की, चंद्रयान-3 च्या यशानंतर अंतराळ संस्था भविष्यात चंद्रयान-4, 5, 6 आणि 7 मोहिमा पाठवू इच्छित आहे. सोमनाथ म्हणाले, ‘चंद्रयान-4 अंतराळयानामध्ये काय असावे यावर आम्ही काम करत आहोत. पहिला प्रश्न हा आहे की, चंद्रयान-4 मध्ये काय असावे….’ काहीतरी वेगळं करण्याची योजना होती हे…

Read More

इस्रोमधील नोकरीकडे IIT च्या विद्यार्थ्यांची पाठ; S Somanath यांनीच सांगितलं यामागचं खरं कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO Job News : सरकारी खात्यात (Govt Jobs) नोकरीसाठी प्रयत्न करणारी एक मोठा वर्ग आपल्या देशात आगे. खासगी क्षेत्रात नोकरी असतानाची सुट्ट्या, भत्ते, सुविधा या आणि अशा अनेक कारणांसाठी ही मंडळी सरकारी खात्यात नोकरीच्या शोधात असतात. त्यातची मागील काही काळापासून ठराविक सरकारी संस्थांमध्ये नोकरी करण्याचा मोह अनेकांनाच आवरेना असं एकंदर चित्र पाहायला मिळालं. पण, असं वाटणं आणि प्रत्यक्षात नोकरीची संधी मिळणं यात फरक आहे. नोकरीसंदर्भातील (Jobs) हे एकंदर चित्र आणि उपलब्ध असणाऱ्या संधी यांचं वास्तव खुद्द इस्रो प्रमुख डॉ. एस सोमनाथ यांनीच एका मुलाखतीदरम्यान समोर…

Read More