( प्रगत भारत । pragatbharat.com) Mental Illness: मानसिक आजारांबाबत अजूनही आपल्या समाजात म्हणावी तशी जनजागृती झालेली नाही. अशातच नुकत्यात झालेल्या एका संशोधनानुसार, मानसिक आरोग्यासंदर्भात एक मोठा खुलासा झाला आहे. आयआयटी जोधपूरने नुकतंच एक सर्व्हेक्षण केलं आहे. या सर्व्हेक्षणानुसार, भारतात केवळ एक टक्का लोक त्यांच्या मानसिक आजारांबद्दल माहिती देतात. म्हणजे देशात केवळ 1 टक्के लोक मानसिक आजारावर पुढे येऊन उपचार घेतात. हा अभ्यास करण्यासाठी, 2017-2018 च्या राष्ट्रीय सॅम्पल सर्वेक्षणाच्या 75 व्या फेरीतील डेटा वापरण्यात आला. हे सर्वेक्षण पूर्णपणे लोकांच्या सेल्फ रिपोर्टिंगवर आधारित होतं. यावेळी सर्वेक्षणासाठी एकूण 5,55,115 व्यक्तींचा डेटा गोळा करण्यात…
Read More