People in higher income groups have higher prevalence of mental problems A shocking revelation from the study

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mental Illness: मानसिक आजारांबाबत अजूनही आपल्या समाजात म्हणावी तशी जनजागृती झालेली नाही. अशातच नुकत्यात झालेल्या एका संशोधनानुसार, मानसिक आरोग्यासंदर्भात एक मोठा खुलासा झाला आहे. आयआयटी जोधपूरने नुकतंच एक सर्व्हेक्षण केलं आहे. या सर्व्हेक्षणानुसार, भारतात केवळ एक टक्का लोक त्यांच्या मानसिक आजारांबद्दल माहिती देतात. म्हणजे देशात केवळ 1 टक्के लोक मानसिक आजारावर पुढे येऊन उपचार घेतात. हा अभ्यास करण्यासाठी, 2017-2018 च्या राष्ट्रीय सॅम्पल सर्वेक्षणाच्या 75 व्या फेरीतील डेटा वापरण्यात आला. हे सर्वेक्षण पूर्णपणे लोकांच्या सेल्फ रिपोर्टिंगवर आधारित होतं. यावेळी सर्वेक्षणासाठी एकूण 5,55,115 व्यक्तींचा डेटा गोळा करण्यात…

Read More

Increase in the death rate of diabetic patients after Corona Shocking revelation from research

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diabetes Patient Increased: चुकीच्या जीवनशैलीमुळे आजकाल अनेक आजार सतावू लागले आहेत. जवळपास 2 वर्ष कोरोनाच्या व्हायरसमुळे अनेकांना आपणा जीव गमवावा लागला. तर कोरोना महामारीनंतर आणखी एक आजार रुग्णांच्या मृत्यूचे कारण बनतोय. नुकताच या आजाराबाबत एक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टनुसार, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा तांडव आपण सर्वांनीच पाहिला, पण कोरोनानंतर आता मधुमेह हा एक आजार म्हणून समोर आला आहे, ज्यामध्ये रुग्णांच्या मृत्यूची संख्या सातत्याने वाढत आहे.  याचं एक कारण कोरोना महामारीशी संबंधित देखील असू शकते. या अहवालानुसार, सर्वात भीतीदायक बाब म्हणजे तरुण आणि महिलांना याचा…

Read More

bihar social media star rani murder husbend consiracy revelation

( प्रगत भारत । pragatbharat.com) Killer Wife Rani: सोशल मीडियावर व्ह्यूज, लाईक, सबस्क्राईब आणि शेअरचं देशातल्या तरुणाईला अक्षरश: व्यसन लागलं आहे. यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालण्यासही ते मागे-पुढे पाहात नाहीत. पण एका महिला रिल्स स्टारने (Reels Star) अडसर ठरणाऱ्या आपल्या पतीचीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमधल्या (Bihar) बेगुसराय जिल्ह्यातील ही घटना असून या रिल्स स्टार महिलेचं नाव राणी असं आहे. राणी रिल्स बनवून सोशल मीडियावर शेअर करायची. तिचे फॉलोअर्सही दिवसेंदिवस वाढत होते. पण रिल्सच्या नादात तिच्या रिअल लाईफमध्ये मात्र उलथापालथ झाली.  रिल्सच्या नादात पतीची हत्याराणीला रिल्सचं…

Read More