( प्रगत भारत । pragatbharat.com) Killer Wife Rani: सोशल मीडियावर व्ह्यूज, लाईक, सबस्क्राईब आणि शेअरचं देशातल्या तरुणाईला अक्षरश: व्यसन लागलं आहे. यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालण्यासही ते मागे-पुढे पाहात नाहीत. पण एका महिला रिल्स स्टारने (Reels Star) अडसर ठरणाऱ्या आपल्या पतीचीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमधल्या (Bihar) बेगुसराय जिल्ह्यातील ही घटना असून या रिल्स स्टार महिलेचं नाव राणी असं आहे. राणी रिल्स बनवून सोशल मीडियावर शेअर करायची. तिचे फॉलोअर्सही दिवसेंदिवस वाढत होते. पण रिल्सच्या नादात तिच्या रिअल लाईफमध्ये मात्र उलथापालथ झाली. रिल्सच्या नादात पतीची हत्याराणीला रिल्सचं…
Read More