Panchang Today : आज पुष्य नक्षत्रसोबत रवि योग, बुधवारच्या पंचांगमध्ये अभिजित मुर्हूत किती काळ?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Panchang 21 June 2023 in marathi : आज बुधवार. हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा एका देवाला समर्पित करण्यात आला आहे. बुधवार हा गणरायाची पूजा अर्चा करण्याचा दिवस आहे. महाराष्ट्रात सध्या वारी सुरु आहे. विठुरायचा भेटीसाठी लाखो मैल पार करुन वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. आज हिंदू पंचांगानुसार पुष्य नक्षत्रसोबत रवि योग यांचा सुंदर योग जुळून आला आहे. 

आज शुक्ल पक्षाची तृतीय तिथी आहे. तर चंद्र आज कर्क राशीत आहे. आज अशुभ चांडाळ योग भंग झाला आहे. त्यामुळे काही राशींसाठी आजपासून दिवस पालटणार आहे. (today Panchang 21 june 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and wednesday Panchang Ashadha month ganesh puja and Ravi Yoga Pushya Nakshatra)

पंचांगानुसार बुधवार या शुभ दिवसातील ग्रहांची हालचाल आणि नक्षत्रांची स्थिती जाणून घेऊयात. (21 June 2023 Wednesday)

आजचं पंचांग खास मराठीत! (21 June 2023 panchang marathi)

आजचा वार – बुधवार

तिथी – तृतीया – 15:10:56 पर्यंत

नक्षत्र – पुष्य – 25:21:08 पर्यंत

पक्ष – शुक्ल

योग – व्याघात – 26:33:58 पर्यंत

करण – गर – 15:10:56 पर्यंत, वणिज – 28:18:35 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय – सकाळी 06:01:38 वाजता

सूर्यास्त – संध्याकाळी 19:18:31 वाजता

चंद्रोदय – 08:31:00

चंद्रास्त – 22:04:59

चंद्र रास – कर्क

ऋतु – ग्रीष्म

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 12:13:31 पासुन 13:06:39 पर्यंत

कुलिक – 12:13:31 पासुन 13:06:39 पर्यंत

कंटक – 17:32:16 पासुन 18:25:24 पर्यंत

राहु काळ – 12:40:05 पासुन 14:19:42 पर्यंत

काळवेला/अर्द्धयाम – 06:54:46 पासुन 07:47:54 पर्यंत

यमघण्ट – 08:41:01 पासुन 09:34:09 पर्यंत

यमगण्ड – 07:41:15 पासुन 09:20:52 पर्यंत

गुलिक काळ – 11:00:28 पासुन 12:40:05 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त – नाही

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत – 1945 शुभकृत
विक्रम संवत – 2080
दिवसाची वेळ -13:16:52
महिना अमंत – आषाढ
महिना पूर्णिमंत – आषाढ

दिशा शूळ

उत्तर

चंद्रबलं आणि ताराबलं

चंद्रबल 

वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ

ताराबल

अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती

बुधवार मंत्र 

ॐ श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा। 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही.) 

Related posts