Panchang Today : आज पुष्य नक्षत्रसोबत रवि योग, बुधवारच्या पंचांगमध्ये अभिजित मुर्हूत किती काळ?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 21 June 2023 in marathi : आज बुधवार. हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा एका देवाला समर्पित करण्यात आला आहे. बुधवार हा गणरायाची पूजा अर्चा करण्याचा दिवस आहे. महाराष्ट्रात सध्या वारी सुरु आहे. विठुरायचा भेटीसाठी लाखो मैल पार करुन वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. आज हिंदू पंचांगानुसार पुष्य नक्षत्रसोबत रवि योग यांचा सुंदर योग जुळून आला आहे.  आज शुक्ल पक्षाची तृतीय तिथी आहे. तर चंद्र आज कर्क राशीत आहे. आज अशुभ चांडाळ योग भंग झाला आहे. त्यामुळे काही राशींसाठी आजपासून दिवस पालटणार आहे. (today Panchang…

Read More