( प्रगत भारत । pragatbharat.com) Diabetes Patient Increased: चुकीच्या जीवनशैलीमुळे आजकाल अनेक आजार सतावू लागले आहेत. जवळपास 2 वर्ष कोरोनाच्या व्हायरसमुळे अनेकांना आपणा जीव गमवावा लागला. तर कोरोना महामारीनंतर आणखी एक आजार रुग्णांच्या मृत्यूचे कारण बनतोय. नुकताच या आजाराबाबत एक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टनुसार, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा तांडव आपण सर्वांनीच पाहिला, पण कोरोनानंतर आता मधुमेह हा एक आजार म्हणून समोर आला आहे, ज्यामध्ये रुग्णांच्या मृत्यूची संख्या सातत्याने वाढत आहे. याचं एक कारण कोरोना महामारीशी संबंधित देखील असू शकते. या अहवालानुसार, सर्वात भीतीदायक बाब म्हणजे तरुण आणि महिलांना याचा…
Read MoreTag: research
Moon Effects on Physical And Mental Health Know Research Study; Moon’s Effect : चंद्राचा खरंच आरोग्यावर होतो का परिणाम? संशोधना काय सांगते
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) दक्षता समीर घोसाळकर यांच्याविषयी दक्षता समीर घोसाळकर सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर “दक्षता या क्षेत्रातील 12 वर्षांचा अनुभव असलेले एक व्यावसायिक मीडिया अनुभवी आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात प्रिंट मीडियामध्ये केली, जिथे तिने विविध बातम्या कव्हर केल्या. त्यानंतर तिने इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अनुभव घेताल. जिथे तिने अतिथी समन्वयक, संशोधक आणि इनपुट सहाय्यक निर्माता म्हणून काम केले. दक्षता नंतर वेब मीडियावर गेली, जिथे तिने वरिष्ठ उपसंपादक पदावर काम केले. येथे, तिने लेख लिहिणे आणि संपादित करण्याचे काम केले. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या बातम्यांचे नियोजन करणे. दक्षताने मराठी मनोरंजन,…
Read MoreOnion Can Reduce Blood Sugar Instantly Cheapest Treatment For Diabetes Proved In Research; आता वाढलेल्या शुगरवर करा स्वस्तात मात, डायबिटीस होईल झर्रकन कमी रिसर्चमधून झाले सिद्ध
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मधुमेह होतो म्हणजे नक्की काय? डायबिटीस एक असा आजार आहे, ज्यामध्ये शरीरातील इन्सुलिन रजिस्टन्स निर्माण होतात अथवा इन्सुलिन तयार होणं बंद होतं. यामुळे शरारीत रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते आणि मधुमेह आजार होतो. मात्र हा आजार नियंत्रणात न राहिल्यास संपूर्ण शरीराला पोखरून टाकतो आणि यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. मधुमेह हा अत्यंत धोकादायक आजार आहे. काय सांगतो शोध ब्रिटीश वेबसाईट एक्स्प्रेसने दिलेल्या अहवालानुसार, डायबिटीस नियंत्रणात आणण्याचा सर्वात स्वस्त आणि सोपा उपाय म्हणजे कांदा. अमेरिकेत सॅन डिएगोमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एंडोक्राईन सोसायटीच्या वार्षिक सभेत याबाबत…
Read MoreKetone Drink can control diabetes know new research about this; Ketone Drink मुळे खरंच कंट्रोलमध्ये राहतो डायबिटिस? जाणून घ्या नव्या संशोधनातील धक्कादायक माहिती
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) केटोन्स डाएट कसे कार्य करते? डायबेटिक केटोआसिडोसिस ही एक धोकादायक स्थिती आहे, जी जीवघेणी ठरू शकते. यामध्ये इन्सुलिन खूप कमी होते आणि शरीरात केटोन्स तयार होऊ लागतात. हे केटोन्स शरीरासाठी विषारी असतात. हेल्थलाइनच्या मते, केटोन्स हे एक प्रकारचे मोलीक्यूल्स कंपाऊंड आहेत जे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी कार्य करतात. जेव्हा कर्बोदकांमधे पुरेशा प्रमाणात 20 ते 30 ग्रॅमने कमी केले जाते किंवा दीर्घकाळ उपाशी असते तेव्हा हे शक्य आहे. जेव्हा शरीराला उर्जेसाठी कार्बोहायड्रेटमधून ग्लुकोजऐवजी चरबीचा अवलंब करावा लागतो, तेव्हा रक्तातील साखरेची पातळी आपोआप कमी होते.…
Read More