[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मधुमेह होतो म्हणजे नक्की काय? डायबिटीस एक असा आजार आहे, ज्यामध्ये शरीरातील इन्सुलिन रजिस्टन्स निर्माण होतात अथवा इन्सुलिन तयार होणं बंद होतं. यामुळे शरारीत रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते आणि मधुमेह आजार होतो. मात्र हा आजार नियंत्रणात न राहिल्यास संपूर्ण शरीराला पोखरून टाकतो आणि यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. मधुमेह हा अत्यंत धोकादायक आजार आहे. काय सांगतो शोध ब्रिटीश वेबसाईट एक्स्प्रेसने दिलेल्या अहवालानुसार, डायबिटीस नियंत्रणात आणण्याचा सर्वात स्वस्त आणि सोपा उपाय म्हणजे कांदा. अमेरिकेत सॅन डिएगोमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एंडोक्राईन सोसायटीच्या वार्षिक सभेत याबाबत…
Read More