Rajbhang Yoga will be formed in Gemini chances of luck of these signs will shine

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajbhang Rajyog 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येर ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांचा सेनापती मंगळ त्याच्या निश्चित काळानंतर राशी बदलतो. सध्या मंगळ धनु राशीत आहे. अशातच जर शनीची दृष्टी मंगळापासून दूर गेली असेल तर ती प्रत्येक राशीमध्ये शुभ परिणाम देणार आहे.  मिथुन राशीमध्ये मंगळ सातव्या भावात स्थित आहे. अशा स्थितीत मंगळावर शनी आणि राहू या दोघांची नववी राशी येत आहे. यामुळे खास राजभंग नावाचा राजयोग तयार झाला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, राजभंग योग तयार झाल्याने काही राशींना फायदा होणार आहे. चला जाणून घेऊया राजभंग…

Read More

Rajbhang Budhaditya Rajyog will benefit these zodiac signs The special grace of Sun God

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajbhang-Budhaditya Rajyog : ज्योतिषशास्त्रात ग्रह, नक्षत्र आणि राशींना खूप महत्त्व देण्यात येतं. प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळी राशी बदलत असतो. अनेकदा असं घडतं की, राशीमध्ये एखादा ग्रह असेल तर दोन ग्रहांचा संयोग तयार होतो. यावेळी राजयोगाची निर्मिती होते. दरम्यान या राजयोगाचा परिणाम काही राशींच्या लोकांवर होणार आहे.  सावन महिन्यात दोन विशेष राजयोग तयार होताना दिसतायत. यामध्ये राजभंग आणि बुधादित्य राज योग तयार होणार आहेत. यामुळे काही राशींच्यावर आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य आणि शुक्राच्या संयोगामुळे राजभंग योग आहे. तर दुसरीकडे सूर्य आणि बुध…

Read More