5 Yoga Asanas To Look Fit At 47 Age Like Shilpa Shetty; ४७ व्या वर्षीही तिशीचा लुक हवा असेल तर, शिका शिल्पा शेट्टीकडून ही योगासने

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) बालासन आणि त्याचे फायदे शिल्पा शेट्टी रोज बालासन करत असून यामुळे शरीराची हाडं आणि सांधे मजबूत राहण्यास मदत मिळते. तसंच कंबर आणि मानेतील त्रास कमी करण्यासाठी या योगासनाचा उपयोग होतो. तसंच हे आसन तुम्ही सकाळी उठल्यावर उपाशीपोटी करावे, ज्यामुळे अधिक लाभ मिळतो. बालासन म्हणजे चाईल्ड पोझ. योगशास्त्रातील हे एक विशेष आसन असून लहान मुलांसारखी बसण्याची मुद्रा यामध्ये करावी लागते. तणाव आणि चिंता यामुळे दूर होतात आणि या आसनामुळे पोटाला आणि मणक्याला आराम मिळतो. मांसपेशींसाठी नौकासन आपल्या फिटनेससाठी शिल्पा शेट्टी नियमित नौकासनही करते. यामुळे पोटाच्या…

Read More