Parliament Breach: गोंधळ नव्हे तर स्वत:ला पेटवून द्यायचा होता प्लान, सागर शर्माचा मोठा खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) लोकसभेत घुसखोरी करत संसदेच्या सुरक्षेतील त्रुटी उघड करणाऱ्या सर्व आरोपींभोवती फास आवळला जात आहे. पोलिसांनी आतापर्यंत 7 आरोपींना अटक केली आहे. या संपूर्ण घटनेचा मास्टमाइंड असणाऱ्या ललित झा यालादेखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सध्या तो 7 दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. पोलिसांनी ललितला 14 डिसेंबरच्या रात्री अटक केली. पोलिसांनी 48 तास केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. ज्याच्या आधारे पोलिसांसमोर अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. दरम्यान, आरोपींपैकी एक असणाऱ्या सागर शर्माने संसदेबाहेर स्वत:ला पेटवून देण्याची योजना होती, मात्र नंतर ती रद्द करण्यात आली अशी माहिती…

Read More