( प्रगत भारत । pragatbharat.com) China Methane Rocket: चीनमधील (China) खासगी कंपनीने बुधवारी जगातील पहिलं मिथेन (methane) आणि लिक्विड ऑक्सिजनवर (Liquid Oxygen) उडणारं रॉकेट अंतराळात पाठवलं आहे. चीनच्या या कामिगरीने अमेरिकेला मोठा झटका बसल्याचं बोललं जात आहे. याचं कारण अमेरिकेतील प्रतिस्पर्धी कंपनी Spaceex गेल्या अनेक काळापासून मिथेनच्या सहाय्याने रॉकेटचं उड्डाण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण त्यांना अद्याप यश मिळालेलं नाही. स्पेसएक्स ही जगातील श्रीमंतांच्या यादीत असणारे एलॉन मस्क (Elon Musk) यांची कंपनी आहे. स्पेसएक्सच्या नावे अनेक असे रेकॉर्ड आहेत, जे जगातील दुसऱ्या कोणत्याही खासगी कंपनीच्या नावे नाहीत. चिनी सरकारी मीडियाने…
Read More